What is SEO In Marathi | SEO म्हणजे काय?

नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत SEO म्हणजे काय ? म्हणजेच What is SEO In Marathi. अनेकदा आपण YouTube किंवा ब्लॉगिंग बद्दल search करत असलो कि वाचतो कि SEO ने तुमची वेबसाईट लवकर रँक करते अर्थात search engine मध्ये १ किंवा २ पेज वर तुमची वेबसाईट दिसते. तर ते नेमकी कस होत? त्यासाठी कोणते SEO tips तुम्हाला फायदेशीर ठरतील ते पाहुयात.

SEO full form in marathi

SEO – Search Engine Optimization – सर्च इंजिन ऑप्टिमाइझशन

SEO meaning in marathi | SEO चा अर्थ काय

मित्रांनो, Search Engine Optimization ही खूप जुनी परंतु ती आजही तितकीच महत्वाची पद्धत आहे. SEO ही एक अशी पद्धत आहे ज्यामुळे आपण search engine results अर्थात search engine परिणामांमध्ये आपली site आणू शकतो. उदाहरण द्यायचे झाले तर जेव्हा तुम्ही काहीही Google Search engine मध्ये search करता तेव्हा तुम्हाला अनेक sites दिसतात. परंतु, त्याच विषयावर असल्याचे अनेक site असतात मग एखादीच site ही सर्वात आधी का दिसते ? कारण त्या site चे SEO हे चांगल्या पद्धतीने केलेले असते म्हणून ते रँकिंग मध्ये सर्व प्रथम दिसते.

Why we need to do SEO ? | SEO का करावे ?

मित्रांनो, जर तुम्ही तुमची वेबसाईट SEO friendly केलीत तर अर्थात तुमची site search engine मध्ये सर्वात आधी दिसेल आणि जास्तीत जास्त लोक तुमच्या site वर click करतील आणि तुमचे products or services खरेदी करतील . यामुळे तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल. जर तुम्ही blogging करत असाल तरी सुद्धा तुम्ही Google adsense ने खूप कमाई करू शकता.

Types of SEO | SEO चे प्रकार किती व कोणते ?

 • On Page SEO : SEO च्या या प्रकारामध्ये आपण आपले वेबसाईट चे pages योग्यरीत्या design करु शकतो. यासाठी आपल्याला खालील गोष्टी पाहाव्या लागतील.
 1. Headings,
 2. Meta title,
 3. Meta description,
 4. Image Alt tags,
 5. Sitemap,
 6. Internal linking etc.
 • Off Page SEO : SEO च्या या प्रकारामध्ये आपण खालील गोष्टी पाहू शकतो.
 1. Post Content
 2. Backlink
 3. Broken Links etc
 • Technical SEO : SEO च्या या प्रकारामध्ये आपण खालील गोष्टी पाहू शकतो.
 1. AMP,
 2. Mobile page speed etc.

अशाप्रकारे जर तुम्हाला तुमच्या वेबसाईट वर traffic वाढवायची असेल तर तुम्ही वरील टिप्स चा उपयोग करून वाढवू शकता आणि तुमचा business grow करू शकता.

Leave a Comment