What is domain In Marathi – डोमेन म्हणजे काय?

नमस्कार मित्रांनो, तुम्ही Domain बद्दल अनेकदा ऐकलं असेल. परंतु,  आज आपण What is Domain in marathi म्हणजेच डोमेन म्हणजे काय? हे सविस्तर पणे पाहणार आहोत. जर तुम्हाला Domain चा नेमका अर्थ काय हे जाणून घ्यायचे आहे तर नक्की हा लेख तुमच्यासाठीच आहे.

आजच्या युगात जर तुम्हाला तुमचा business चालू करायचा असेल तर online marketing ही करावीच लागेल आणि online marketing करायची असल्यास तुम्हाला तुमची स्वतःची वेबसाईट पण लागेल. जर तुम्ही पाहिलं तर आपल्या वेबसाईट चे नाव हे ‘https://devanagrimarathi.com‘ हे आहे म्हणजेच आपला domain name आहे.

डोमेन कसे विकत घ्यावा | Where to buy a domain

domain name हे domain name service providers यांच्या कडून खरेदी करता येतात. खरंतर आताच्या काळात अशा खूप साऱ्या company आहेत जे तुम्हाला domain name provide करतात. प्रत्येक domain name service providers company मध्ये तुम्हाला sign up अर्थात registration करावं लागेल. मी तुम्हाला काही sites सांगत आहे जिथून तुम्ही अगदी सहजपणे तुम्हाला आवडेल तसे domain name विकत घेऊ शकता.

domain name service providers company |

डोमेन नाव सर्विस प्रदाता कंपॅनिएस खालील प्रमाणे :

GoDaddy  – https://in.godaddy.com

Hostinger  – https://www.hostinger.in

Namecheap  – https://www.namecheap.com

domain provider कंपनी मध्ये account open केल्यानंतर सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्याला हवे असणारे domain name search करायचे आणि ते available म्हणजेच उपलब्ध आहे कि नाही ते तपासून पाहायचे. Domain name search करण्यासाठी तुम्ही खाली दिलेली लिंक वापरू शकता.

Domain Name Search – Search for a domain name in seconds (hostinger.in)

domain name हे domain name service providers यांच्या कडून खरेदी करता येतात. खरंतर आताच्या काळात अशा खूप साऱ्या company आहेत जे तुम्हाला domain name provide करतात. प्रत्येक domain name service providers company मध्ये तुम्हाला sign up अर्थात registration करावं लागेल. मी तुम्हाला काही sites सांगत आहे जिथून तुम्ही अगदी सहजपणे तुम्हाला आवडेल तसे domain name विकत घेऊ शकता.

List of domain name service providers company | डोमेन नाव सर्विस प्रदाता कंपॅनिएस खालील प्रमाणे :

GoDaddy  – https://in.godaddy.com

Hostinger  – https://www.hostinger.in

Namecheap  – https://www.namecheap.com

domain provider कंपनी मध्ये account open केल्यानंतर सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्याला हवे असणारे domain name search करायचे आणि ते available म्हणजेच उपलब्ध आहे कि नाही ते तपासून पाहायचे. Domain name search करण्यासाठी तुम्ही खाली दिलेली लिंक वापरू शकता.

Domain Name Search – Search for a domain name in seconds (hostinger.in)

image
Search Domain

वर दिलेल्या चित्रानुसार, तुम्ही तुमचे आवडते domain name search करू शकता. जसे मी तुम्हाला आपल्याच वेबसाईट चे domain name search करून दाखवले आहे. तुम्ही बघू शकता आपलयाला एक error दाखवत आहे कि हे domain name already कोणीतरी घेतला आहे तर तुम्ही ते घेऊ शकत नाही. तसेच तुम्हाला खाली लिस्ट मध्ये संबंधित domain name ची लिस्ट सुद्धा दिसेल.तेथून तुम्ही आवडते domain खरेदी करू शकता.

Domain name approximate price | Domain name च्या किमती किती पर्यंत असतात.

.com : 600 – 900 Rs

.in : 500 -700 Rs

.org : 700-900 Rs

वर दिलेल्या किमती कमी जास्त होऊ शकतात. या किमती एक वर्ष साठी आहेत. जर तुम्हाला ते renew करायची असेल तर त्या domain ची किंमत एक वर्ष नंतर त्याहून जास्त असू शकते.

जर तुम्हाला खरंच online business करायचा असेल तर मी तुम्हाला recommend करेल कि तुम्ही वरील पैकी एक domain घ्या.

Leave a Comment