बिटकॉईन म्हणजे काय | What is Bitcoin In Marathi

नमस्कार मित्रांनो, तुम्ही अनेक Digital Currency बद्दल ऐकल असेल. त्यात सर्वात जास्त लोकप्रिय Bitcoin बद्दल पण ऐकल असेल. परंतु, What is Bitcoin In Marathi -बिटकॉईन म्हणजे नक्की काय ? ते आपण या ब्लॉग मध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात.

What is Bitcoin In Marathi – बिटकॉईन म्हणजे काय ?

बिटकॉईन ही एक डिजिटल करन्सी आहे. जर तुमच्याकडे बिटकॉईन असेल तर तुम्ही त्याचा वापर कोणतीही वस्तू खरेदी करण्यासाठी नाही करू शकत म्हणजेच ही एक आभासी करन्सी आहे. तुम्ही या करन्सीला बघू शकत नाही. आजच्या काळात बिटकॉइन ची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. भारतात देखील आता याची लोकप्रियता कमालीची वाढली आहे.

Bitcoin History In Marathi – बिटकॉइन ची सुरवात कोणी केली ?

बिटकॉईन ची सुरवात ही Satoshi Nakamoto या जपानीस व्यक्तीने केली.

Benefits of Investing In Bitcoin – बिटकॉईनमध्ये गुंतवणूकीचे फायदे कोणते ?

  • Long term investment साठी बिटकॉइन चांगले आहे.
  • बिटकॉइन जगभरात कोठेही आणि कधीही पाठवू शकतो.
  • क्रेडिट कार्ड चे बिल भरण्यासाठी transaction fee खूप कमी लागते.

What are the disadvantages / loss In Bitcoin  – बिटकॉईनमध्ये गुंतवणूकीचे तोटे कोणते ?

  • बिटकॉइनला कंट्रोल करण्यासाठी कोणती बँक नाही आहे त्यामुळे बिटकॉइन इन्व्हेस्टमेंट मध्ये थोडी रिस्क आहे.
  • बिटकॉइनच्या किमतीत अनेक उतार चढाव येतात त्यामुळे बिटकॉइनमध्ये इन्व्हेस्टमेंट कारण्याआधी तज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.

How to buy a Bitcoin? – बिटकॉईन कोठून खरेदी करावे ?

जर तुम्हालापण बिटकॉइन मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्ही खाली दिलेल्या Android application मधून करू शकता.

  • WazirX – Bitcoin, Crypto Trading Exchange India
  • ZebPay Bitcoin and Cryptocurrency Exchange
  • CoinSwitch: Crypto Wallet India । Buy & Sell BTC

बिटकॉईन म्हणजे काय?

बिटकॉईन ही एक डिजिटल करन्सी आहे. जर तुमच्याकडे बिटकॉईन असेल तर तुम्ही त्याचा वापर कोणतीही वस्तू खरेदी करण्यासाठी नाही करू शकत म्हणजेच ही एक आभासी करन्सी आहे. तुम्ही या करन्सीला बघू शकत नाही.

बिटकॉइन ची सुरवात कोणी केली ?

बिटकॉईन ची सुरवात ही Satoshi Nakamoto या जपानीस व्यक्तीने केली.

Leave a Comment