Types of Shabda In Marathi

How many types of Shabda ?

What are the types of Shabda

शब्दाच्या जाती किती व कोणत्या ?

१) विकारी शब्द   २) अविकारी शब्द

१) विकारी शब्द

कुठल्याही शब्दाच्या मूळ रूपात लिंग ,वचन व विभक्ती यापैकी कोणताही बदल घडून येतो ,त्या शब्दांना विकारी शब्द असे म्हणतात .

विकारी शब्द - नाम ,सर्वनाम,विशेषण व क्रियापद.

२) अविकारी शब्द

कुठल्याही शब्दाच्या मूळ रूपात लिंग ,वचन व विभक्ती यापैकी कोणताही बदल घडून येत नाही ,त्या शब्दांना अविकारी शब्द असे म्हणतात.

अविकारी शब्द - क्रियाविशेषण ,शब्दयोगी ,उभयान्वयी ,केवलप्रयोगी.