National Parks In Maharashtra | महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने

महाराष्ट्रात एकूण ६ राष्ट्रीय उद्याने आहेत. चला सविस्तरपणे पाहू 

उद्यान्याचे नाव : Sanjay Gandhi National Park  - संजय गांधी राष्ट्रीय उद्यान,बोरिवली

ठिकाण : बोरिवली,महाराष्ट्र

उद्यान्याचे नाव : Chandoli National Park - चांदोली राष्ट्रीय उद्यान,सांगली

ठिकाण : सांगली,महाराष्ट्र 

उद्यान्याचे नाव : Navegaon National Park - नवेगाव राष्ट्रीय उद्यान, गोंदिया

ठिकाण : गोंदिया,महाराष्ट्र

उद्यान्याचे नाव : Tadoba National Park - ताडोबा राष्ट्रीय उद्यान, चंद्रपूर

ठिकाण : चंद्रपूर,महाराष्ट्र

उद्यान्याचे नाव : Gugamal National Park - गुगामल राष्ट्रीय उद्यान , अमरावती

ठिकाण : अमरावती,महाराष्ट्र

उद्यान्याचे नाव : Pandit Jawaharlal Nehru National Park - पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान,नागपूर

ठिकाण : नागपूर,महाराष्ट्र