मराठी पत्रलेखन परिचय Marathi Patra Lekhan Introduction

मराठी पत्रलेखन कसे असावे किंवा  मराठी पत्र कसे लिहावे

पत्रलेखनाचे मुख्यतः २ प्रकार असतात

पत्रलेखनाचे प्रकार Types of Patra Lekhan

१. औपचारिक पत्रे   २. अनौपचारिक पत्रे

औपचारिक पत्रे

जे पत्र आपण सरकारी किंवा खाजगी कार्यालय यांना लिहितो ते पत्र औपचारिक पत्रांमध्ये मोडतात.

अनौपचारिक पत्रे

अनौपचारिक पत्रे आपले कुटुंबीय किंवा आप्तेष्ठ यांना लिहिलेले पत्रे म्हणजे अनौपचारिक पत्रे. हि पत्रे आई, वडील, भाऊ ,बहीण ,मित्र परिवार यांना लिहितात.

औपचारिक आणि अनौपचारिक पत्रांचे स्वरूप कसे असावे तसेच अनेक पत्रांचे नमुने वाचण्यासाठी खाली क्लिक करा.