KEVAL PRAYOGI AVYAY

Types of keval prayogi avyay   केवल प्रयोगी अव्यय प्रकार

केवल प्रयोगी अव्यय

मराठी व्याकरण 

केवल प्रयोगी अव्यय व्याख्या

आपल्या मनातील विचार व्यक्त करण्यासाठी शब्द किंवा वाक्य वापरली जातात त्यांना केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात

हर्षदर्शक केवल प्रयोगी अव्यय

वाः, वावा, आहा, अहा, ओहो , आहाहा

उदाहरण   वा वा ! काय सुंदर दिसतोय तो धबधबा

शोकदर्शक केवल प्रयोगी अव्यय

अरेरे, आईग, हाय हाय

Shokdarshak keval prayogi avyay

उदाहरणे :   १. अरेरे ! फारच वाईट झाले हे  २. हाय हाय ! काय सांगतोस तू

आश्चर्यदर्शक केवल प्रयोगी अव्यय

अबब, बापरे, अरेच्या, ओहो

उदाहरणे  १. अहाहा ! काय वारा आहे  २. अबब ! किती मोठा हत्ती