दिशा किती व कोणत्या?  Directions In Marathi

दिशा माहित करण्यासाठी कंपास ( Compass ) म्हणजेच होकायंत्र वापरले जाते.

आजच्या काळात, जरी तुमच्याकडे होकायंत्र नसले तरी तुम्ही मोबाईल च्या मदतीने सुद्धा दिशा माहित करून घेऊ शकतात.

तुम्ही दिशा अशाप्रकारे लक्षात ठेऊ शकतात.सूर्य ज्या दिशेने उगवतो ती पूर्व दिशा. पूर्वेच्या विरुद्ध दिशा पश्चिम दिशा. 

जर तुम्ही पूर्व दिशेला मुख करून उभे असाल तर तुमच्या उजव्या बाजूस दक्षिण दिशा असेल आणि डाव्या बाजूस उत्तर दिशा असेल.

एकूण दिशा १० : * पूर्व दिशा * पश्चिम दिशा * दक्षिण दिशा * उत्तर दिशा * ईशान्य दिशा * आग्नेय दिशा * नैऋत्य दिशा * वायव्य दिशा * आकाश दिशा * पाताळ दिशा

जर तुम्हाला दिशांबद्दल आणखी माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या बटनावर क्लिक करून अधिक माहिती मिळवा.