बिटकॉईन म्हणजे काय | What is Bitcoin In Marathi

बिटकॉइनचे फायदे आणि तोटे

अधिक जाणून घ्या बिटकॉइन या डिजिटल करन्सी बद्दल

बिटकॉईन ही एक डिजिटल करन्सी आहे. जर तुमच्याकडे बिटकॉईन असेल तर तुम्ही त्याचा वापर कोणतीही वस्तू खरेदी करण्यासाठी नाही करू शकत म्हणजेच ही एक आभासी करन्सी आहे

Bitcoin History In Marathi – बिटकॉइन ची सुरवात कोणी केली ?

बिटकॉईन ची सुरवात ही Satoshi Nakamoto या जपानीस व्यक्तीने केली.

बिटकॉईनमध्ये गुंतवणूकीचे फायदे

Long term investment साठी चांगले आहे. बिटकॉइन जगभरात कोठेही आणि कधीही पाठवू शकतो. क्रेडिट कार्ड चे बिल भरण्यासाठी transaction fee खूप कमी लागते

बिटकॉईनमध्ये गुंतवणूकीचे तोटे

बिटकॉइन इन्व्हेस्टमेंट मध्ये थोडी रिस्क आहे.    बिटकॉइनच्या किमतीत अनेक उतार चढाव असल्याने बिटकॉइनमध्ये इन्व्हेस्टमेंट कारण्याआधी तज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.

बिटकॉइन कोठून खरेदी करावे यासाठी व बिटकॉइन संबंधी अधिक माहिती घेण्यासाठी खाली दिलेल्या बटणवर क्लिक करा. 

धन्यवाद