शब्दाच्या जाती | Types of Shabda In Marathi

नमस्कार मित्रांनो, आज आपण मराठी व्याकरणातील अत्यंत महत्वाचा विषय पाहणार आहोत तो म्हणजे शब्दाच्या जाती (Types of Shabda In Marathi).

शब्दाच्या जाती किती व कोणत्या ?

शब्दाच्या जाती ह्या प्रामुख्याने २ प्रकारच्या असतात .
१) विकारी शब्द
२) अविकारी शब्द

१) विकारी शब्द –

कुठल्याही शब्दाच्या मूळ रूपात लिंग ,वचन व विभक्ती यापैकी कोणताही बदल घडून येतो ,त्या शब्दांना विकारी शब्द असे म्हणतात .
विकारी शब्दांना सव्यय असे सुद्धा नाव आहे.

विकारी शब्द – नाम ,सर्वनाम,विशेषण क्रियापद.

२) अविकारी शब्द –

कुठल्याही शब्दाच्या मूळ रूपात लिंग ,वचन व विभक्ती यापैकी कोणताही बदल घडून येत नाही ,त्या शब्दांना अविकारी शब्द असे म्हणतात.अविकारी शब्दांना अव्यय असे सुद्धा नाव आहे.

अविकारी शब्द – क्रियाविशेषण ,शब्दयोगी ,उभयान्वयी ,केवलप्रयोगी.

Types of Shabda In Marathi

हे पण वाचा –

वर्ण आणि वर्णाचे प्रकार | Varn & Types of Varn

शब्दाच्या जाती किती व कोणत्या ?

शब्दाच्या जाती ह्या प्रामुख्याने २ प्रकारच्या असतात .
१) विकारी शब्द
२) अविकारी शब्द

Leave a Comment