संजय गांधी राष्ट्रीय उद्यान | Sanjay Gandhi National Park In Marathi

नमस्कार मित्रांनो, आज आपण संजय गांधी राष्ट्रीय उद्यान म्हणजेच Sanjay Gandhi National Park In Marathi याची सविस्तरपणे माहिती घेणार आहोत. मित्रांनो, जसे की आपणांस माहित आहे महाराष्ट्रात एकूण ६ राष्ट्रीय उद्याने आहेत.माघील एका लेखात आपण ६ राष्ट्रीय उद्यानांची माहिती बघितली.त्यापैकी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान म्हणजेच Sanjay Gandhi National Park In Marathi या उद्यानाची सदर लेखात आपण माहिती घेणार आहोत. चला तर मग सुरु करूयात…

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान थोडक्यात माहिती | Sanjay Gandhi National Park Information In Marathi

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (Sanjay Gandhi National Park) हे बोरिवली, महाराष्ट्र येथे स्थित आहे. या उद्यानाची स्थापना १९७४ साली करण्यात आली. या उद्यानाचे क्षेत्रफळ सुमारे १०४ चौरस किलोमीटर इतके आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (Sanjay Gandhi National Park) या उद्यानात अनेक प्रकारचे प्राणी आढळतात. या उद्यानात बिबट्या,मुंगूस, रानमांजर,लंगुर, अस्वल असे वन्य प्राणी तसेच ३८ प्रकारचे सरपटणारे प्राणी आणि २५० प्रकारचे विविध पक्षी आढळतात.

इतक्या भिन्न प्रकारचे वन्य जीव आढळत असल्याने येथे येण्यास नेहमीच पर्यटक उत्सुक असतात. या उद्यानाला भेट देण्यासाठी पावसाळा व हिवाळा हा काळ उत्तम मानला जातो. तसेच, हे उद्यान सकाळी ७.३० ते संध्याकाळी ६.३० या वेळेत खुले असते (वेळेत बदल होऊ शकतात. तरी भेट देण्यापूर्वी चौकशी करावी).

प्रश्नउत्तर
ठिकाणबोरिवली,महाराष्ट्र
स्थापना१९७४
क्षेत्रफळ१०४ चौ.किमी.
आढळणारे प्राणीबिबट्या,मुंगूस, रानमांजर,लंगुर, अस्वल
भेट देण्याची सर्वोत्तम काळपावसाळा व हिवाळा
वेळसकाळी ७.३० ते संध्याकाळी ६.३० (वेळेत बदल होऊ शकतात. तरी भेट देण्यापूर्वी चौकशी करावी).
Sanjay Gandhi National Park In Marathi

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे कोठे आहे ? | Where is Sanjay Gandhi National Park located?

बोरिवली,महाराष्ट्र

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची स्थापना कधी झाली? | When was the Sanjay Gandhi National Park established?

१९७४

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे क्षेत्रफळ किती ? | What is the area of ​​Sanjay Gandhi National Park?

१०४ चौ.किमी.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला भेट देण्याचा सर्वोत्तम कालावधी कोणता? | What is the best time to visit Sanjay Gandhi National Park?

पावसाळा व हिवाळा

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला भेट देण्याची वेळ काय? | What is the time to visit Sanjay Gandhi National Park?

सकाळी ७.३० ते संध्याकाळी ६.३० (वेळेत बदल होऊ शकतात. तरी भेट देण्यापूर्वी चौकशी करावी).

Leave a Comment