Pangong Lake Information in marathi | पॅंगॉन्ग सरोवर माहिती

नमस्कार मित्रांनो, आपण आज या लेखात पॅंगॉन्ग सरोवर (Pangong Lake Information in marathi) याबद्द्ल माहिती घेणार आहोत.

Pangong Tso information in marathi | पॅंगॉन्ग सरोवर माहिती

पॅंगॉन्ग सरोवर हे खूप प्राचीन सरोवर मानले जाते. या सरोवराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे याचा काही भाग चीन येथील तिबेट भागात येतो तर काही भाग भारतात येतो.

समुद्रसपाटीपासून ४३५० मी असलेले जगातील सर्वात उंच खाऱ्या पाण्याचे सरोवर म्हणून ओळखले जाते. या सरोवराची लांबी १३४ किमी असून रुंदी ५ किमी आहे. तसेच खोली जवळपास १०० मी आहे. प्रसिद्ध अश्या 3 idiots या सिनेमामुळे हे सरोवर अधिक प्रकाशझोतात आले.

निळ्यारंगाचे हे सरोवर अतिशय सुंदर आहे.

Leave a Comment