नवेगाव राष्ट्रीय उद्यान | Navegaon National Park In Marathi

नमस्कार मित्रांनो, आज आपण नवेगाव राष्ट्रीय उद्यान म्हणजेच Navegaon National Park In Marathi याची सविस्तरपणे माहिती घेणार आहोत. मित्रांनो, जसे की आपणांस माहित आहे महाराष्ट्रात एकूण ६ राष्ट्रीय उद्याने आहेत.माघील एका लेखात आपण ६ राष्ट्रीय उद्यानांची माहिती बघितली.त्यापैकी, नवेगाव राष्ट्रीय उद्यान म्हणजेच Navegaon National Park In Marathi या उद्यानाची सदर लेखात आपण माहिती घेणार आहोत. चला तर मग सुरु करूयात…

नवेगाव राष्ट्रीय उद्यान थोडक्यात माहिती | Navegaon National Park Information In Marathi

नवेगाव राष्ट्रीय उद्यान (Navegaon National Park) हे गोंदिया, महाराष्ट्र येथे स्थित आहे. या उद्यानाची स्थापना १९७५ साली करण्यात आली. या उद्यानाचे क्षेत्रफळ सुमारे १३४ चौरस किलोमीटर इतके आहे.

नवेगाव राष्ट्रीय उद्यान (Navegaon National Park) या उद्यानात अनेक प्रकारचे प्राणी आढळतात. या उद्यानात वाघ, बिबट्या,पाणमांजरे,अस्वल, तरस, सांबर, नीलगाय, रानगवा, रानडुक्कर, माकडे व वानरे असे वन्य प्राणी आढळतात. तसेच,विविध प्रकारचे साप आढळतात यात पट्टेरी मण्यार ही दुर्मिळ सर्पाची जात येथे आढळते.

इतक्या भिन्न प्रकारचे वन्य जीव आढळत असल्याने येथे येण्यास नेहमीच पर्यटक उत्सुक असतात. या उद्यानाला भेट देण्यासाठी नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा काळ उत्तम मानला जातो. तसेच, हे उद्यान सकाळी ६.०० ते संध्याकाळी ६.०० या वेळेत खुले असते (वेळेत बदल होऊ शकतात. तरी भेट देण्यापूर्वी चौकशी करावी).

प्रश्नउत्तर
ठिकाणगोंदिया, महाराष्ट्र
स्थापना१९७५
क्षेत्रफळ१३४ चौरस किलोमीटर
आढळणारे प्राणीवाघ, बिबट्या,पाणमांजरे,अस्वल, तरस, सांबर, नीलगाय, रानगवा, रानडुक्कर, माकडे व वानरे, पट्टेरी मण्यार
भेट देण्याची सर्वोत्तम काळनोव्हेंबर ते फेब्रुवारी
वेळसकाळी ६.०० ते संध्याकाळी ६.००
Navegaon National Park In Marathi

नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे कोठे आहे? | Where is Navegaon National Park located?

गोंदिया, महाराष्ट्र

नवेगाव राष्ट्रीय उद्यानाची स्थापना कधी झाली? | When was the Navegaon National Park established?

१९७५

नवेगाव राष्ट्रीय उद्यानाचे क्षेत्रफळ किती? | What is the area of Navegaon National Park?

१३४ चौरस किलोमीटर

नवेगाव राष्ट्रीय उद्यानाला भेट देण्याचा सर्वोत्तम कालावधी कोणता? | What is the best time to visit Navegaon National Park?

नोव्हेंबर ते फेब्रुवारी

नवेगाव राष्ट्रीय उद्यानाला भेट देण्याची वेळ काय? | What is the time to visit Navegaon National Park?

सकाळी ६.०० ते संध्याकाळी ६.००

Leave a Comment