National Parks In Maharashtra | महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने

नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने म्हणजेच National Parks In Maharashtra याची सविस्तरपणे माहिती घेणार आहोत. मित्रांनो, महाराष्ट्रात एकूण ६ राष्ट्रीय उद्याने आहेत. या लेखात आपण याच संदर्भात माहिती घेणार आहोत. चला तर मग सुरु करूयात…

List Of National Parks In Maharashtra | महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने यादी

उद्यान्याचे नावठिकाण
Sanjay Gandhi National Park – संजय गांधी राष्ट्रीय उद्यानबोरिवली,महाराष्ट्र
Chandoli National Park – चांदोली राष्ट्रीय उद्यानसांगली,महाराष्ट्र
Navegaon National Park – नवेगाव राष्ट्रीय उद्यानगोंदिया,महाराष्ट्र
Tadoba National Park – ताडोबा राष्ट्रीय उद्यानचंद्रपूर,महाराष्ट्र
Gugamal National Park – गुगामल राष्ट्रीय उद्यान अमरावती,महाराष्ट्र
Pandit Jawaharlal Nehru National Park – पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान नागपूर,महाराष्ट्र
National Parks In Maharashtra

महाराष्ट्रात एकूण किती राष्ट्रीय उद्याने आहेत ? | How many national parks are there in Maharashtra?

महाराष्ट्रात एकूण ६ राष्ट्रीय उद्याने आहेत.

आणखी वाचा :

पॅंगॉन्ग सरोवर माहिती

मित्रांनो, महाराष्ट्रात असणाऱ्या या राष्ट्रीय उद्यानांची माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद!!!

Leave a Comment