Site icon देवनागरी मराठी

Mazi Shala 10 lines in marathi | माझी शाळा निबंध 10 ओळी

Mazi Shala 10 lines in marathi

Mazi Shala 10 lines in marathi

नमस्कार मित्रांनो, आज आपण माझी शाळा या विषयावर १० ओळींचा निबंध (Mazi Shala 10 lines in marathi) पाहणार आहोत. माघील लेखात आपण मकर संक्रांत या सणावर निबंध (Makar Sankranti Essay In Marathi) बघितला. या लेखात आपण माझी शाळा 10 ओळी पाहणार आहोत.

Majhi Shala Nibandh Marathi 10 lines | माझी शाळा निबंध 10 ओळी

१. माझ्या शाळेचे नाव शारदा विद्या मंदिर आहे.
२. माझी शाळेची इमारत पाच मजली असून दोन सत्रात ती भरवली जाते.
३. माझ्या शाळेत इयत्ता १ ते १० चे वर्ग भरवले जातात.
४. माझ्या शाळेचे एक भव्य क्रीडांगण आहे.
५. आम्ही सर्वजण या क्रीडांगणात दररोज प्रार्थना करतो.
६. माझ्या शाळेचे शिक्षक खूप चांगले आहेत. माझ्या सारख्या प्रत्येक विद्यार्थांची ते नेहमी मदत करतात.
७. माझ्या शाळेत प्रत्येक सण उत्साहात साजरे केले जातात.
८.माझ्या शाळेत वर्षाखेरीस संमेलन भरवले जाते.त्यामुळे, आमच्या कलागुणांना वाव मिळतो.
९. माझ्या शाळेत संगणक प्रयोगशाळा देखील आहे.
१०. माझी शाळा मला खूप खूप आवडते.

Exit mobile version