Loan Application to bank manager In Marathi | वित्तीय कर्ज मिळणेबाबत बँक व्यवस्थापकास अर्ज

मित्रांनो, पत्राचे प्रकार किती व कोणते? हे आपण माघील एका ब्लॉग मध्ये पाहिले.आज आपण पाहुयात Loan Application to bank manager In Marathi.

वित्तीय कर्ज मिळणेबाबत बँक व्यवस्थापकास अर्ज लिहा | Write Loan Application to bank manager in marathi

प्रति,
मा. बँक व्यवस्थापक,
[ बँकेचे नाव ],
[ बँक शाखेचे नाव ],
[दिनांक ]

         विषय : वित्तीय कर्ज मिळणेबाबत

आदरणीय सर / मॅडम,

नमस्कार,माझे नाव [ तुमचे नाव ]. या बँकेत माझे चालू खाते आहे. माझा खाते क्रमांक [ तुमचा बँक अकाउंट नंबर ] आणि मोबाईल क्रमांक [ तुमचा मोबाईल क्रमांक ] हा आहे.

मी आपणास सांगू इच्छितो की, माझा LED MANUFACTURING चा व्यवसाय आहे. ज्यासाठी मला कच्चा माल (RAW MATERIAL) ची आवश्यकता असते परंतु त्यासाठी खूप जास्त पैशांची गरज आहे. तरी आपल्या बँकेने मला रुपये ५,००,००० कर्ज म्हणून दिलेत तर माझ्या व्यवसाय विस्तारीत करण्यास त्याची मदत होईल.दिलेली कर्जाची रक्कम व व्याजाची रक्कम मी लवकरात लवकर परत करेन.कृपया मला कर्ज लवकरात लवकर देण्यात यावे ही विनंती.

अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडलेली आहेत.

धन्यवाद.

                                                                                                                                             

आपला विश्वासू ,
[ तुमचे नाव ],
[ तुमचा पत्ता ],
[ तुमची सही ]

Click on download button to download

हे पण वाचा :

दूरध्वनी सेवेची तक्रार करण्यासाठी तक्रारपत्र

Leave a Comment