घरातील वास्तुशांतीस आमंत्रण देणारे पत्र | Invitation letter for Home Vastushanti

मित्रांनो, पत्राचे प्रकार किती व कोणते? हे आपण माघील एका ब्लॉग मध्ये पाहिले.आज आपण पाहुयात घरातील वास्तुशांतीस आमंत्रण देणारे पत्र कसे लिहावे.

घरातील वास्तुशांतीस आमंत्रण देणारे पत्र लिहा | Write a Invitation letter for Home Vastushanti

प्रति,
[ व्यक्तीचे नाव (ज्याला पत्र लिहितो आहे ) ]
[ व्यक्तीचा घरचा पत्ता ]
[ दिनांक ]

सप्रेम नमस्कार,
आपणांस कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की, आम्ही आमच्या नवीन घराची वास्तुशांती येत्या रविवारी [ दिनांक ] या रोजी करण्याचे ठरविले आहे. तरी आपण सहकुटुंब महाप्रसादाचा लाभ घेण्यास यावे ही इच्छा ! नवीन घरचा पत्ता पत्राच्या खाली दिला आहे.

तरी आपण आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या आनंदात सामील व्हावे ही इच्छा!

[ नवीन घरचा पत्ता ]
[ संपर्क क्रमांक ]

धन्यवाद!!!

आपला स्नेहाभिलाषी,
[ तुमचे नांव ]

Leave a Comment