चुलत भावास वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पत्र | Happy birthday letter to brother

मित्रांनो, पत्राचे प्रकार किती व कोणते? हे आपण माघील एका ब्लॉग मध्ये पाहिले.आज आपण पाहुयात चुलत भावास वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पत्र.

चुलत भावास वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पत्र लिहा.

प्रति,

[ व्यक्तीचे नाव (ज्याला पत्र लिहितो आहे ) ]
[ व्यक्तीचा घरचा पत्ता ]
[ दिनांक ]

प्रिय [ भावाचे नाव ],

नमस्कार, कसा आहेस ? काका व काकू कसे आहेत ? मी मजेत आहे. पत्र लिहिण्यास कारण की, तुझा वाढदिवस जवळ आला आहे. परंतु काही कारणामुळे मला गावी येणं शक्य होणार नाही. तरी तू वाईट वाटून घेऊ नकोस आणि तुझा वाढदिवस नेहमीप्रमाणे आनंदात साजरा कर.लवकरच येऊन प्रत्यक्ष भेटू. तुला वचन दिल्याप्रमाणे तुझं आवडत गिफ्ट नक्की आणेल. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!!

तुझा लाडका भाऊ
[ तुमचे नाव ]

Leave a Comment