10 Fruits name in marathi with images | १० फळांची नावे (With pdf)

नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत १० फळांची नावे (Fruits name in marathi with images). आपण फळांची इंग्रजी नावे, मराठी नावे आणि त्यांची छायाचित्रे (Fruits name english and marathi). मित्रांनो, आपल्याला फळांची मराठी नावे तर माहित असतात परंतु आज आपण त्यांना इंग्रजीमध्ये काय म्हणतात ते सुद्धा पाहणार आहोत. चला तर मग सुरु करूयात.

EnglishMarathiImages
Appleसफरचंदapple
Pineappleअननसpineapple
Mangoआंबाmango
Watermelonटरबूजwatermelon
Orangeसंत्रीorange
Grapesद्राक्षेgrapes
Bananaकेळbanana
Papayaपपईpapaya
Guavaपेरूguava
Pomegranateडाळिंबpomegranate
Fruits name list in marathi

Download complete pdf

Leave a Comment