10 Flowers names in marathi with images | १० फुलांची नावे (With PDF)

नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत १० फुलांची नावे. इंग्रजी फुलांची नावे आणि त्यांचे मराठी नावे. तसेच आपण त्याची छायाचित्रे सुद्धा पाहणार आहोत जेणेकरून आपण नक्की कोणत्या फुलाची माहिती घेत आहोत याची तुम्हाला कल्पना येईल. चला तर मग बघुयात फुलांची यादी.

EnglishMarathiImages
Roseगुलाबrose
Sunflowerसूर्यफूलsunflower
Jasmineचमेलीjasmine
Lotusकमळlotus
Daturaधोतराdatura
Marigoldझेंडूmarigold
Magnoliaचंपाmagnolia
Hibiscusजास्वंदhibiscus
Tuberoseनिशिगंधtuberose
Crape Jasmineतगरcrape-jasmine
Flower list in marathi

Download complete PDF :

See the Video :

Leave a Comment