वीजबिल दुरुस्तीची तक्रार करण्यासाठी तक्रारपत्र | Report electricity bill amendment complaint letter In Marathi [ Full PDF Download ]

मित्रांनो, पत्राचे प्रकार किती व कोणते? हे आपण माघील एका ब्लॉग मध्ये पाहिले. आज आपण पाहुयात वीजबिल दुरुस्तीची तक्रार करण्यासाठी वीजदेयक सेवा अधिकाऱ्यास तक्रारपत्र .जसे आपणास माहीतच आहे हे औपचारिक पत्रांचे एक उदाहरण आहे. 

वीजबिल दुरुस्तीची तक्रार करण्यासाठी वीजदेयक सेवा अधिकाऱ्यास तक्रारपत्र

प्रति,

[वीजदेयक सेवा अधिकारी ],
[ वीजदेयक कार्यालय पत्ता ]
[ दिनांक ]

विषय : वीजबिल दुरुस्तीची तक्रार करणेबाबत

महोदय,

नमस्कार, सदर पत्रातून मी [ तुमचे नाव ]आपणांस महत्वाची बाब निदर्शनास आणू इच्छितो की माझे माघील महिन्याचे वीजबिल हे नेहमीपेक्षा ५००० रुपयांनी जास्त आले आहे. तरी मी आपणांस या अर्जाद्वारे विनंती करतो की आपण या गोष्टीत लक्ष घालावे आणि मीटर मध्ये काही तांत्रिक अडचण असल्यास त्याची चौकशी करावी. ही नम्र विनंती. धन्यवाद !

ग्राहक क्रमांक : XXXXXXXXX
बिलिंग युनिट : XXXX

आपला विश्वासू ,
[ तुमचे नाव ]
[ तुमचा पत्ता ]

-> हे पण वाचा

Electricity service complaint letter in marathi

telephone service complaint letter in marathi

Click on download button to download pdf

Leave a Comment