चेक बुक मिळावे यासाठी बँकेला विनंतीपत्र | Cheque book application In Marathi

मित्रांनो, पत्राचे प्रकार किती व कोणते? हे आपण माघील एका ब्लॉग मध्ये पाहिले.आज आपण पाहुयात चेक बुक मिळावे यासाठी बँकेला विनंतीपत्र.

चेक बुक मिळावे यासाठी बँकेला विनंतीपत्र लिहा.

प्रति,

[बँक सेवाअधिकारी ],
[ बँक कार्यालय पत्ता ]
[ दिनांक ]

विषय : चेक बुक मिळणेबाबत

महोदय,

नमस्कार, सदर अर्जातून मी [ तुमचे नाव ] आपणांस सांगू इच्छितो की माझे माघील चेक बुक हे संपलेआहे. तरी मला माझे नवीन चेक बुक लवकरात लवकर मिळावे यासाठी विनंती करतो.सदर अर्जासोबत मी माझ्या पासबुक ची फोटोकॉपी जोडली आहे.आपण मला चेक बुक लवकर द्याल याची अपेक्षा आहे.

धन्यवाद !

Leave a Comment