birthday wishes in marathi । marathi birthday status । birthday greetings in marathi । marathi birthday greetings | मराठी वाढदिवस शुभेच्छा संदेश

मित्रांनो,आज प्रत्येक जण हा आपल्या वाढदिवसाची आतुरतेने वाट पाहात असतो. कारण सर्वांनी आपल्याला शुभेच्छा द्याव्यात असं त्यांना वाटतं. पण त्याच शुभेच्छा जर मराठीत म्हणजेच आपल्या मातृभाषेत असतील तर त्या लवकर आवडतात. म्हणूनच काही मराठी शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत खास मराठी लोकांसाठी मराठी भाषेत!  

सुख, समाधान आणि चांगले आरोग्य तुला लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना, 

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!!

नवे संकल्प घेऊन यशाचे नवे कळस तू बांधावेस हीच ईश्वरचरणी प्रार्थना, 

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!!

तुझ्या आयुष्याच्या पुस्तकात यशाचे पान सुवर्णाक्षराने लिहिले जावो, 

तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत… 

वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा !!!

माझ्या लाडक्या भावासारख्या मित्रास जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा 

माझ्या लाडक्या मित्रासारख्या भावास जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा 

marathi birthday greetings

1
2
3
4
5
6

Leave a Comment