12 Birds name in marathi and english with pictures | १२ पक्ष्यांची नावे

नमस्कार मित्रांनो, १२ प्राण्यांची नावे पाहिलीत आता आपण माहिती घेणार आहोत पक्ष्यांची. आपल्या सभोवताली आपण अनेक पक्षी पाहत असतो परंतु त्यांचे इंग्रजी किंवा मराठी नाव आपणास माहित नसते. त्याच साठी आम्ही हा ब्लॉग लिहीत आहोत जेणेकरून तुम्हाला पक्ष्यांची नावे आणि ते कसे दिसतात हे सुद्धा कळू शकेल. तर चला मग पाहुयात 12 Birds name in marathi and english with pictures.

Bird names list in marathi and english

EnglishMarathiImages
Crowकावळाcrow
Sparrowचिमणीsparrow
Woodpeckerसुतारपक्षीwoodpecker
Parrotपोपटparrot
Pigeonकबूतरpigeon
Owlघुबडowl
Eagleगरुडeagle
Kiteघारkite
Vultureगिधाडvulture
Swanहंसswan
Peacockमोरpeacock
Ostrichशहामृगostrich
Bird names list

Download PDF

Leave a Comment