बीए चा फुल फॉर्म काय आहे | BA Full Form In Marathi

नमस्कार मित्रांनो, तुम्ही अनेकदा बीए बद्दल ऐकलं असेल, परंतु बीए चा फुल फॉर्म काय आहे (BA Full Form In Marathi) हे तुम्हाला माहिती नसेल. तसेच बीए करण्यासाठी कोणती शैक्षणिक योग्यता लागते (BA Eligibility Criteria In Marathi) आणि बीए केल्यानंतर नोकरीच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत (Job Opportunity for BA Students In Marathi) याचीही तुम्हाला कल्पना नसेल. या संदर्भात माहिती देण्यासाठीच मी लेख लिहीत आहे.मला आशा आहे हा लेख तुम्हाला नक्की आवडेल. तर चला सुरु करूयात…

बीए चा फुल फॉर्म काय आहे | BA Full Form In Marathi

बीए चा फुल फॉर्म – Bachelor of Arts – बॅचलर ऑफ आर्टस्

मराठीत बीए ला कला शाखेचा पदवीधर असे सुद्धा म्हंटले जाते. मित्रांनो, बारावी म्हणजेच HSC झाल्यानंतर तुम्ही हा तीन वर्षांचा कोर्स करू शकता.जर तुम्ही MPSC किंवा UPSC करत असाल तर म्हणजेच स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्ही बीए हा कोर्स करू शकता.

बीए करण्यासाठी कोणती शैक्षणिक योग्यता लागते | BA Eligibility Criteria In Marathi

बीए ला प्रवेश घेण्यासाठी तुम्ही कोणत्याही विद्यापीठातून आणि कला, वाणिज्य किंवा विज्ञान या कोणत्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्ही बीए हा तीन वर्षांचा कोर्स करू शकता.

बीए केल्यानंतर नोकरीच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत | Job Opportunity for BA Students In Marathi

  • सरकारी अधिकारी ( MPSC / UPSC )
  • पोलीस
  • सैन्य दल
  • खाजगी नोकरी ( शाळा / कॉलेज , MNC कंपनी )
  • पत्रकार ( Media )

बीए चा फुल फॉर्म काय आहे | BA Full Form In Marathi

बीए चा फुल फॉर्म – Bachelor of Arts – बॅचलर ऑफ आर्टस्

Leave a Comment