Application for activate mobile banking In Marathi | मोबाईल बँकिंग सुरु करण्यासाठी बँक व्यवस्थापकास अर्ज

मित्रांनो, पत्राचे प्रकार किती व कोणते? हे आपण माघील एका ब्लॉग मध्ये पाहिले.आज आपण पाहुयात मोबाईल बँकिंग सुरु करण्यासाठी बँक व्यवस्थापकास अर्ज कसा लिहावा (Application for activate mobile banking In Marathi).

Write a Application letter to bank manager for activate mobile banking In Marathi |
मोबाईल बँकिंग सुरु करण्यासाठी बँक व्यवस्थापकास अर्ज लिहा

प्रति,
मा. बँक व्यवस्थापक,
[ बँकेचे नाव ],
[ बँक शाखेचे नाव ],
[ दिनांक ]

विषय : मोबाईल बँकिंग सुरू करणेबाबत…

आदरणीय सर / मॅडम,

नमस्कार,माझे नाव [ तुमचे नाव ]. या बँकेत माझे बचत खाते आहे. माझा खाते क्रमांक [ तुमचा बँक अकाउंट नंबर ] आणि मोबाईल क्रमांक [ तुमचा मोबाईल क्रमांक ] हा आहे.

मला वरील बचत खात्यासाठी मोबाईल बँकिंग सेवा सुरू करायची आहे.तरी आपण माझी मोबाईल बँकिंग सेवा लवकरात लवकर सुरू कराल ही अपेक्षा करतो.अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडलेली आहेत.

धन्यवाद!!!

आपला विश्वासू ,
[ तुमचे नाव ],
[ तुमचा पत्ता ],
[ तुमची सही ]

Leave a Comment