Application for activate internet banking In Marathi | इंटरनेट बँकिंग सुरु करण्यासाठी बँक व्यवस्थापकास अर्ज

मित्रांनो, पत्राचे प्रकार किती व कोणते? हे आपण माघील एका ब्लॉग मध्ये पाहिले.आज आपण पाहुयात इंटरनेट बँकिंग सुरु करण्यासाठी बँक व्यवस्थापकास अर्ज कसा लिहावा (Application for activate internet banking In Marathi).

Write a Application letter to bank manager for activate internet banking In Marathi |
इंटरनेट बँकिंग सुरु करण्यासाठी बँक व्यवस्थापकास अर्ज लिहा

प्रति,
मा. बँक व्यवस्थापक,
[ बँकेचे नाव ],
[ बँक शाखेचे नाव ],
[ दिनांक ]

विषय : इंटरनेट बँकिंग सुरू करणेबाबत…

आदरणीय सर / मॅडम,

नमस्कार,माझे नाव [ तुमचे नाव ]. या बँकेत माझे बचत खाते आहे. माझा खाते क्रमांक [ तुमचा बँक अकाउंट नंबर ] आणि मोबाईल क्रमांक [ तुमचा मोबाईल क्रमांक ] हा आहे.

मला वरील बचत खात्यासाठी इंटरनेट बँकिंग (internet banking) सेवा सुरू करायची आहे.तरी आपण माझी इंटरनेट बँकिंग (internet banking) सेवा लवकरात लवकर सुरू कराल ही अपेक्षा करतो.अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडलेली आहेत.

धन्यवाद!!!

आपला विश्वासू ,
[ तुमचे नाव ],
[ तुमचा पत्ता ],
[ तुमची सही ]

Leave a Comment