12 animal names in marathi & english with pictures | १२ प्राण्यांची नावे (With pdf)

नमस्कार मित्रांनो, माघील पोस्ट मध्ये आपण मराठी महिन्यांची नावे. आज आपण पाहणार आहोत १२ प्राण्यांची नावे (12 animal names in marathi & english with pictures ). आपण रोजच्या जीवनात अनेक प्राणी बघतो. त्यांची बऱ्याचदा आपल्याला मराठी नावे माहित असतात परंतु त्यांना इंग्रजी मध्ये काय म्हणतात ते माहित नसत. तर त्यासाठी आपण १२ प्राण्यांची नावे मराठी आणि इंग्रजी मध्ये माहिती घेणार आहोत.

Animal names list in marathi and english

EnglishMarathiImages
Catमांजरcat
Camelउंटcamel
Cowगायcow
Bearअस्वलbear
Dogकुत्राdog
Foxकोल्हाfox
Elephantहत्तीelephant
Donkeyगाढवdonkeys
Tigerवाघtiger
Lionसिंहlion
Horseघोडाhorse
Zebraझेब्राzebra
Animal names list in marathi and english

Download PDF

Leave a Comment