affiliate marketing meaning in marathi | अफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय ?

नमस्कार मित्रांनो, मागच्या काही पोस्ट्स मध्ये आपण पाहिलं SEO म्हणजे काय ? तसेच Domain म्हणजे काय ? त्याचप्रमाणे आज आपण online earning साठी अतिशय महत्वाची अशी concept पाहणार आहोत ते म्हणजे अफिलिएट मार्केटिंग (affiliate marketing) म्हणजे काय ? अफिलिएट मार्केटिंग (affiliate marketing) नक्की कशी करावी ? amazon किंवा flipkart यावर अफिलिएट मार्केटिंग (affiliate marketing) कशी करावी ?अफिलिएट मार्केटिंगचे फायदे ? हे सर्व आपण सविस्तरपणे या पोस्ट मध्ये पाहणार आहोत. चला तर मग पाहुयात affiliate marketing meaning in marathi.

What is affiliate marketing in marathi | अफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय ?

मित्रांनो, अफिलिएट मार्केटिंग (affiliate marketing) म्हणजे जर तुम्ही एखादी वस्तू किंवा सेवा विकून त्या बदल्यात मोबादला मिळवता. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्ही एखाद्या वस्तू किंवा सेवेची मार्केटिंग करून ती तुमच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर विकता आणि त्या बदल्यात ती कंपनी तुम्हाला काही मोबादला (commission) देते. अर्थात, त्यासाठी तुम्हाला तुमची ऑनलाईन वेबसाइट, Social Networking (Facebook , Instagram , Whatsapp ) किंवा YouTube चॅनेल असणे अनिवार्य आहे. या कोणत्याही माध्यमातून तुम्ही एखादी वस्तू किंवा सेवा विकू शकता आणि बक्कळ पैसे म्हणजेच online earning करू शकता.म्हणूनच affiliate marketing हा online earning चा अतिशय महत्वाचा source मानला जातो.

How to do affiliate marketing in marathi | अफिलिएट मार्केटिंग (affiliate marketing) नक्की कशी करावी ?

तुम्ही अफिलिएट मार्केटिंग (affiliate marketing) विविध पद्धतीने करू शकता. अशा अनेक websites आहेत ज्या तुम्हाला अफिलिएट मार्केटिंग (affiliate marketing) साठी प्रोत्साहन देतात. जसे कि Amazon किंवा Flipkart. कारण तुम्ही जेवढी मार्केटिंग कराल तेवढेच या कंपनीला फायदा होतो आणि तोच फायदा ते तुम्हाला काही commission म्हणून देतात. त्यामुळे तुमचाही फायदा होतो.

जर तुम्हाला सेवा विकायची आहे, जसे की एखादा IT online course तर तुम्ही Udemy सारख्या website साठी कोर्सेस विकू शकता. जर कोर्स विकला गेला तर यातील काही टक्के भाग हा तुम्हाला commission म्हणून दिला जातो.

Affiliate marketing Amazon In marathi | अफिलिएट मार्केटिंग Amazon

जर तुम्हाला Amzaon वर product विकायचे असेल तर तुम्ही त्याच्या official website ला भेट देऊ शकता. website वर आल्यावर स्क्रोल करून सर्वात खाली आलात तर तुम्हाला एक option दिसेल Become an Affiliate.अधिक माहितीसाठी खालील इमेज पहा.

amazon affiliate
Affiliate Marketing Amazon

त्यानंतर तुम्हाला Sign Up साठी विचारले जाईल. त्याप्रमाणे तुम्ही प्रथम Sign Up करून मग Sign In करू शकता. Sign In केल्यावर तुम्हाला जे प्रॉडक्ट विकायचे आहे त्याची Short Link generate करू शकता. ही link तुम्ही तुमच्या वेबसाईट वर टाकून त्या प्रॉडक्ट ची advertisement करू शकता आणि commission कमाऊ शकता.

Affiliate marketing Flipkart In marathi | अफिलिएट मार्केटिंग Flipkart

जर तुम्हाला Flipkart वर product विकायचे असेल तर तुम्ही त्याच्या official website ला भेट देऊ शकता. website वर आल्यावर JOIN NOW FOR FREE या बटण वर क्लिक करून Sign Up करू शकता.अधिक माहितीसाठी खालील इमेज पहा.

flipkart affiliate
Affiliate Marketing Flipkart

जर तुम्हाला commission किती टक्के भेटेल हे पाहायचे असेल तर Commission मेनू वर क्लिक करू शकता.त्यानंतर Sign In करून तुम्ही हवे ते प्रॉडक्ट तुमच्या वेबसाईट वर विकू शकता आणि पैसे कमाऊ शकता.

Benefits of Affiliate Marketing In marathi | अफिलिएट मार्केटिंगचे फायदे

  • अफिलिएट मार्केटिंग ने तुम्ही जास्त पैसे कमाऊ शकता.
  • भरपूर साऱ्या website आहेत ज्या affiliate marketing करू देतात तेही अगदी फ्री मध्ये ( Amazon )
  • तुम्हाला कोडींग किंवा इतर कोणत्याही खास कोर्स ची गरज नाही.

What is affiliate marketing in marathi | अफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय ?

अफिलिएट मार्केटिंग (affiliate marketing) म्हणजे जर तुम्ही एखादी वस्तू किंवा सेवा विकून त्या बदल्यात मोबादला मिळवता.

Who can do affiliate marketing | अफिलिएट मार्केटिंग कोण करू शकते

हे कोणीही करू शकते. फक्त तुम्हाला बेसिक इंटरनेट चे ज्ञान पाहिजे.

Leave a Comment