About Us

नमस्कार,देवनागरी मराठी या आपल्या मराठी ब्लॉग / वेबसाइट मध्ये मी तुमचे स्वागत करतो.

मित्रानो आपण आज आपल्या मराठी भाषेपासून आणि आपल्या संस्कृती पासून खरंच खूप दूर चाललो आहोत. जर आपली संस्कृती टिकली तर आपली भाषा टिकेल. आपली देवनागरी मराठी भाषा टिकवण्यासाठी हा छोटासा प्रयत्न ! तुमचा सहभाग आणि तुमचे कंमेंट नक्की करा आणि आम्हाला सहकार्य करा. 

थोडेसे माझ्याबद्दल 

माझे नाव तुषार. मी संगणक इंजिनीअर म्हणून कार्यरत आहे. मराठी भाषेत प्रार्थमिक शिक्षण झाल्यामुळे मला असे वाटते कि माझे ज्ञान तुमच्यासोबत शेअर करावे. मराठी भाषेत मला जेवढे ज्ञान आहे ते नक्कीच शेअर करेल. मराठी पत्रलेखन, मराठी निबंधलेखन, मराठी व्याकरण ,मराठी फुल्ल फॉर्म्स, मराठी उद्योग / व्यवसाय, तसेच महाराष्ट्राबद्दल थोडी माहिती हि या ब्लॉग / वेबसाइट वरून शेअर करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल. 

YouTube