12 Marathi Months | 12 Marathi Mahine | १२ मराठी महिने

नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांना इंग्रजी महिने माहित आहेत परंतु मराठी महिने नाही. त्याचसाठी, आम्ही तुम्हाला १२ मराठी महिने कोणते आहेत त्याची माहिती करून देणार आहोत. चला तर मग पाहुयात मराठी महिने लिस्ट (Marathi mahine list ) आणि मराठी महिने नावे (Marathi mahine nave).

१. चैत्र
२. वैशाख
३. ज्येष्ठ
४. आषाढ
५. श्रावण
६. भाद्रपद
७. आश्विन
८. कार्तिक
९. मार्गशीर्ष
१०. पौष
११. माघ
१२. फाल्गुन

Leave a Comment